मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे शासन निर्णय: सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४ minister meeting important gr
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे शासन निर्णय: सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४ minister meeting important gr एकूण निर्णय-४० महसूल विभाग कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ अनुकंपा धोरणही लागू राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याचा आज झालेल्या निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू … Read more