मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना mantralay entry guidelines 

मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना mantralay entry guidelines  वाचा १. शासन निर्णय, गृह विभाग क्र. पीईएस-०४२१/प्र.क्र.१०८/विशा-४, दि.२४.१२.२०२१ शासन परिपत्रक- मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्यासंदर्भात शासनास प्राप्त झालेल्या सूचना/निवेदने, त्याचप्रमाणे संदर्भीय शासन निर्णयानुसार काम करताना आलेले अनुभव तसेच मंत्रालय सुरक्षा प्रकल्प फेज-२ प्रकल्पांतर्गत Visitor Management System प्रणाली विचारात घेवून सुधारीत मार्गदर्शक … Read more