श्रीनिवास रामानुजन अयंगार जागतिक दर्जाचे भारतीय गणिती famous mathamatician 

  श्रीनिवास रामानुजन अयंगार जागतिक दर्जाचे भारतीय गणिती famous mathamatician   गणित हा विषय अनेकांना अवघड जातो. त्यामुळे या विषयांत नापास होणा-यांची संख्या मोठीच आहे. मोरोपंत यांच्या अनेक आर्या या गणिती, कूटप्रश्नांनी भरलेल्या असायच्या. गणित हा विषय अधिक सोप्या पद्धतीने शिकवल्यास मुलांना त्याची भीती राहणार नाही. पण आपल्याकडे गणित शिकवण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धतच क्लिष्ट असल्याने … Read more