भारतातील 10 महान शास्त्रज्ञ वैज्ञानिक indian scientist
भारतातील 10 महान शास्त्रज्ञ वैज्ञानिक indian scientist Indian Scientists. भारतीय संस्कृती जगातील प्राचीनतम सभ्यता म्हणून ओळखले जाते. वैदिक काळापासून भारतामध्ये अनेक महान लोक होऊन गेले. पुरातन काळी भारतीय संस्कृती अतिशय प्रगतशील संस्कृती होती. अशी आजही जगन्मान्यता आहे. भारताने अगदी प्रारंभीच्या काळापासून विज्ञान तंत्रज्ञानामध्ये वेगळे अस्तित्व निर्माण केलेला आहे. Indian Scientists १० महत्वाचे सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ … Read more