भाकरीची किंमत भाकरी कधी कुणी विकतं का? bhakrichi kimmat
भाकरीची किंमत भाकरी कधी कुणी विकतं का? bhakrichi kimmat भाकरीची_किंमत संध्याकाळची वेळ होती, मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोडने जात होतो, हिंगण्याच्या स्टॉपच्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडीमुळे गाडी थांबवावी लागली, इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पालाकडे गेली ( पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी ), तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या … Read more