बीड जिल्हयातील महत्वाची पर्यटन स्थळे tourist point for trip in beed district 

बीड जिल्हयातील महत्वाची पर्यटन स्थळे tourist point for trip in beed district  नगद नारायण गड  बीड पासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेले नारायण(धाकटी पंढरी) गड 18 व्या शतकातील संत जगद्गुरू नगद नारायण महाराज यांची समाधी व विठ्ठल रुख्मिणी मंदिर धाकटी पंढरी म्हणुन प्रसिध्द आहे तसेच गडाचा परीसर अतिशय नयन रम्य आहे तेथे कोणत्याही वेळी गेले … Read more