बदलीसाठी पोर्टलवर माहिती भरण्यास शिक्षकांना मुदतवाढ online teacher transfer portal
बदलीसाठी पोर्टलवर माहिती भरण्यास शिक्षकांना मुदतवाढ online teacher transfer portal *ऑनलाइन बदली विशेष!* आज विन्सीस कडून प्रोफाइल अपडेट व accept करण्याची मुदत *14-03-2025* पर्यंत वाढविलेली आहे. ज्यांच्या प्रोफाईल मध्ये दुरुस्ती असेल अशा बांधवांनी प्रोफाईल accept करू नये मात्र ज्यांचे प्रोफाईल अचूक असेल त्यांनी मात्र तात्काळ प्रोफाईल accept करावे. कोणीही विलंब करू नये. BSNL मोबाईल असणाऱ्या … Read more