बदलीपात्र संवर्गासाठी शिक्षकांनी धरला अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा ‘बायपास’ मार्ग disability’ certificate for transfer
बदलीपात्र संवर्गासाठी शिक्षकांनी धरला अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा ‘बायपास’ मार्ग disability‘ certificate for transfer देशोन्नती वृत्तसंकलन… नांदेड जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या ह्या शासन निर्णयातील तरतुदीच्या अधिन राहून संवर्ग -१,२ अशा करण्यात येतात. या संवर्गामध्ये समाविष्ट जिल्हा होणाऱ्या बदलीपात्र शिक्षकांना सोयीचे ठिकाण मिळत असते. नेमका हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले आहे. ज्यांनी … Read more