फिनलँड शंभर टक्के साक्षर देश finland country hundred percent literacy
फिनलँड शंभर टक्के साक्षर देश finland country hundred percent literacy अचाट शिक्षण. फिनलँड उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. इथली शिक्षणव्यवस्था जगावेगळी आहे. जगातली ती सर्वात चांगली शिक्षणव्यवस्था मानली जाते. फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. त्यांच्यात नापास होण्याचं … Read more