फरकाच्या बिलाचा निधी सरकारकडे गेला परत शिक्षणाधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभार; शिक्षक, कर्मचारी हवालदिल payment difference bill teachers’
फरकाच्या बिलाचा निधी सरकारकडे गेला परत शिक्षणाधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभार; शिक्षक, कर्मचारी हवालदिल payment difference bill teachers’ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे वैद्यकीय, आश्वासित प्रगती योजना यांसह विविध फरकांच्या बिलासाठी मंजूर झालेला जिल्ह्यासाठीचा कोट्यवधी रुपयांचा निधी सरकारकडे परत गेला असल्याचा आरोप जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केला आहे, तर … Read more