प्राथमिक शिक्षकांना सलग २४ वर्ष सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणेबाबत nivadshreni shasannirnay 

प्राथमिक शिक्षकांना सलग २४ वर्ष सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणेबाबत nivadshreni shasannirnay  वाचावे :१) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग, क्र. चयेआ-१०८९/१११/माशि-२, दिनांक २/९/१९८९ २) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्र. चवेआ-१०९५/ (४५२/९५)/माशि-२, दिनांक ८ डिसेंबर, १९९५. प्रस्तावना राज्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षक अध्यापक विद्यालयांतील शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील प्राथमिक शिक्षकांना दिनांक १/१/१९८६ … Read more