प्राचीन भारत सांस्कृतिक इ 6वी सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions 

प्राचीन भारत सांस्कृतिक इ 6वी सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions  १) तिपिटक कोणत्या भाषेत लिहिले आहे ? पाली २) बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान कशात समजून सांगितले आहे ? अभिधम्मपिटक ३) हिंदूंचा पवित्र ग्रंथ कोणता ? भगवद्‌गीता ४) भगवद्‌गीतेत काय सांगितले आहे ? फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे. ५) आठव्या शतकात आदय शंकराचार्यानी … Read more