रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य जबाबदार : पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस pavitra portal recruitment 

रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य जबाबदार : पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस pavitra portal recruitment  राम शिनगारे लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षणसेवक, शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी २० जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक संस्थाचालकांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास अनुत्सुकता दाखविली. त्यामुळे नोंदणीला २८ … Read more