“पूर्णत्व” प्रेरणादायी लेख purnatva sundar lekha
“पूर्णत्व” प्रेरणादायी लेख purnatva sundar lekha मुलीचा जन्म. मुलगी जन्माला आल्यापासून प्रत्येक क्षणाला तिच्या भोवती सीमा आखल्या जातात. प्रत्येक रेषेचे महत्व तिला बालपणापासूनच पटवून दिलं जातं.पण तिच्या मनाचा विचार करायला प्रोत्साहित केल जात नाही. इथेच तिच्या विचारांवर आघात होण्यास सुरुवात होते. तिला लहानपणापासूनच बंधने दिली जातात. तिला स्वतंत्रपणे, मनमोकळेपणाने कोणाशी खेळण तर सोडा बोलूही दिलं … Read more