“पीएम श्री” या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यास मान्यता प्रदान करणेबाबत PM shri Schools for Rising India

“पीएम श्री” या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यास मान्यता प्रदान करणेबाबत PM shri Schools for Rising India प्रस्तावना:- “पीएम श्री” (PM Schools for Rising India) या योजनेअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील सर्व घटकांचा समावेश करण्याच्या उद्देशाने देशातील सुमारे १५,००० हून अधिक शाळा उत्कृष्ट भौतिक/पायाभूत सुविधांसह, योग्य संसाधनासह, आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिक दृष्ट्या अनुकूल … Read more