पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानसाठी १०० दिवसाच्या निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमाची अंतिम चाचणी घेण्याबाबत fundamental literacy and numericy test
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानसाठी १०० दिवसाच्या निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमाची अंतिम चाचणी घेण्याबाबत fundamental literacy and numericy test उपरोक्त विषयान्वये जिल्हा परिषद पुणे, प्राथमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त नियोजनातून शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासून पायाभूत साक्षरता व सख्याज्ञान विकासासाठी नियोजनबद्ध काम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून १०० दिवसाचा … Read more