पहिली ते नववी विद्यार्थ्यांच्या अघोषित सुटीला लागणार ब्रेक school holidays
पहिली ते नववी विद्यार्थ्यांच्या अघोषित सुटीला लागणार ब्रेक school holidays लोकमत न्यूज नेटवर्क मारेगाव : पहिली ते नववीच्या परीक्षा ऐन एप्रिलमध्ये रणरणत्या उन्हात होणार आहेत. ५ ते २५ एप्रिलदरम्यान परीक्षा होणार असून १ मे रोजी निकाल लावण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अघोषित सुटीला ब्रेक लागला आहे. एप्रिलच्या … Read more