पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत pavitra portal shikshak bharti
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत pavitra portal shikshak bharti संदर्भ : १. शासन पत्र क्र. संकीर्ण- २०२४/प्र.क्र.६६१/टिएनटि-१, दि.१०.०९.२०२४ २. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.५६७१, दि.१३.०९.२०२४ ३. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२४२/टिएनटि-१, दि.१४.०१.२०२५ ४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.७२९६, दि.२९.११.२०२३ उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची … Read more