पवित्र पोर्टलमार्फत एसईबीसी प्रवर्गातील आरक्षणाच्या लाभ तसेच १० टक्के रिक्त पदांकरीता कार्यवाही करणेबाबत pavitra portal shikshak bharti 

पवित्र पोर्टलमार्फत एसईबीसी प्रवर्गातील आरक्षणाच्या लाभ तसेच १० टक्के रिक्त पदांकरीता कार्यवाही करणेबाबत pavitra portal shikshak bharti  पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी एसईबीसी/इमाय या प्रवर्गातील आरक्षणाच्या लाभ तसेच १० टक्के रिक्त पदांकरीता कार्यवाही करणेबाबत.. संदर्भः आपले पत्र.क्र. आस्था-क/प्राय-१०६/पदभरती/स्वप्रमाणपत्र / जाहिराती / २०२४/४६३९. दि.२९.०७.२०२४. महोदय, उपरोक्त … Read more