पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता pavitra portal shikshak bharti 

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता pavitra portal shikshak bharti प्रस्तावना:- संदर्भ क्र. २ येथील शासन पत्रान्वये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीबाबतच्या ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागवून संस्थेची निवड करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालयाने संदर्भ क्र. ३ अन्वये सदर कामासाठी Anthology International Private Ltd. या सर्वाधिक … Read more