“नि:स्वार्थी दानशूर संत” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories
“नि:स्वार्थी दानशूर संत” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories —————————————- फार पूर्वीची गोष्ट आहे. आपल्या देशात एक महान परोपकारी संत राहत होते. तो संत जगाला देव मानून पूजत असे. दु:खी माणसाला मदत करणे, भरकटलेल्यांना मार्ग दाखवणे, चुकीच्या लोकांनाही मदत करणे हे त्यांचे रोजचे काम होते. त्याने सद्गुणाच्या लोभाने नव्हे तर स्वभावाने चांगली कामे करत … Read more