निवृत्तीवेतनधारक कायद्यात सुधारणा अविवाहित, घटस्फोटीत, विधवा मुलीस कुटुंबवेतन शासन निर्णय pension scheme law improvement
निवृत्तीवेतनधारक कायद्यात सुधारणा अविवाहित, घटस्फोटीत, विधवा मुलीस कुटुंबवेतन शासन निर्णय pension scheme law improvement शासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन किंवा अधिक अपत्यांपैकी एक अपत्य अज्ञान असेल, तर शेवटचे अज्ञान अपत्य यथाशक्ती २१ किंवा २४ वर्षे होईपर्यंत निवृत्तीवेतन प्रथमतः अज्ञान अपत्यास लागू होईल. त्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतन मनोविकृत, मानसिक दुर्बल किंवा शारीरिकदृष्ट्या पंगू असलेल्या किंवा विकलांगता आलेल्या अपत्यास प्राधान्याने … Read more