निपुण महाराष्ट कृती आराखडा भूमिका आणि जबाबदऱ्या nipun maharashtra kruti aarakhade 

निपुण महाराष्ट कृती आराखडा भूमिका आणि जबाबदऱ्या nipun maharashtra kruti aarakhade  अ) शिक्षक – शिक्षकांनी या कृती कार्यक्रमासाठी विहित केलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता आपल्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्या आहेत किंवा नाही याची स्तरनिहाय पडताळणी करतील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःचा विद्यार्थीनिहाय कृत्ती कार्यक्रम आखावा, त्याची नोंद ठेवावी आणि त्याची यशस्वी … Read more