निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उपक्रमशील शिक्षकांचा कौतुक सोहळा आयोजन करणे nipun maharashtra sohala
निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उपक्रमशील शिक्षकांचा कौतुक सोहळा आयोजन करणे nipun maharashtra sohala निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय लिडर मातांची उद्बोधन कार्यशाळा व उपक्रमशील शिक्षकांचा कौतुक सोहळा आयोजन करणे बाबत. संदर्भ: शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्रमांक संकिर्ण- २०२१/प्र.क्र/१७९/एसडी-६ दि. २९/०६/२०२२ उपरोक्त विषयाचे संदर्भिय पत्राचे अनुषगांन कळविण्यात येते की निपून भारत … Read more