नाशिक शहर व परिसरातील पर्यटन स्थळे tourists point place in nashik city and district
नाशिक शहर व परिसरातील पर्यटन स्थळे tourists point place in nashik city and district काळाराम मंदीर काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते, असे मानले जाते. सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते. … Read more