“नामदार गोपाळ कृष्ण गोखले” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

“नामदार गोपाळ कृष्ण गोखले” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay नामदार गोपाळ कृष्ण गोखले पाळ कृष्ण गोखले हे एक महान देशभक्त होते. देशाच्या सेवेत त्यांनी आपलं आयुष्य गोपाळ अर्पण केलं. गांधीजी स्वतःला अभिमानानं गोखल्यांचा शिष्य म्हणत. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोथलुक या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील कृष्णराव. राव. ते … Read more