नवभारत साक्षरता परीक्षा-२०२५ असाक्षर गुण/ग्रेस गुण माहिती EXCEL शिटमध्ये ऑनलाईन कशी भरावी? navbharat saksharata excel sheet 

नवभारत साक्षरता परीक्षा-२०२५ असाक्षर गुण/ग्रेस गुण माहिती EXCEL शिटमध्ये ऑनलाईन कशी भरावी? navbharat saksharata excel sheet  उल्लास कार्यक्रमांतर्गत असाक्षरांची परीक्षा झाल्यानंतर त्यांची सर्व माहिती व निकाल एक्सेल शीट मध्ये कसे भरावे  असाक्षरांची परीक्षा झाल्यानंतर 45 रकान्यांमध्ये त्यांची माहिती ऑनलाईन करणे आहे त्यासंबंधी मार्गदर्शक व्हिडिओ पाहू शकता सदर व्हिडिओमध्ये खालील प्रकारच्या बाबी आपणास पाहण्यास मिळतील 🖥️केंद्र … Read more