नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणाबाबत Induction Programme
नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणाबाबत Induction Programme संदर्भ : १) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रयम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/ २०२४-२४/०५०७० दिनांक १७/११/२००४ २) MAH- TIET परीक्षा नोव्हेंबर-२०२४ उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक ०१ अन्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन … Read more