‘दुर्बल घटकांतील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता देणे’ या योजनेचा मूल्यमापन अभ्यास upasthiti bhatta 

‘दुर्बल घटकांतील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता देणे’ या योजनेचा मूल्यमापन अभ्यास upasthiti bhatta  सारांश व शिफारशी पार्श्वभूमी :प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याबाबतच्या धोरणानुसार प्राथमिक शाळेमध्ये जाणाऱ्या मूर्तीच्या गळतीचे प्रमाण कमी करून त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे मुलींच्या गळतीचे प्रमाण मागासवर्गीय समाजात अधिक आहे. तसेच, मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांचा दृष्टीकोन निराशजनक असतो. मुलींच्या पालकांना प्रोत्साहन … Read more