दि.25 जानेवारी “राष्ट्रीय मतदार दिन” कार्यक्रम राबविणेबाबत National Voters’ Day celebration 

दि.25 जानेवारी “राष्ट्रीय मतदार दिन” कार्यक्रम राबविणेबाबत National Voters’ Day celebration संदर्भ: भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. ४९१/ECI/LET/FUNC/SVEEP-I/NVD/२०२४ दि. ०२.०१.२०२५. महोदय/महोदया, उपरोक्त संदर्भाधिन भारत निवडणूक आयोगाच्या दि. ०२.०१.२०२५ रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडून पाठवित आहे. २. दि. २५ जानेवारी, २०२५ रोजी १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा आहे. … Read more