दि.13 मार्च, 2025 पासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळ सत्रात भरविणेबाबत school timetable in summer 

दि.13 मार्च, 2025 पासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळ सत्रात भरविणेबाबत school timetable in summer  संदर्भ विविध शिक्षक संघटना, बुलढाणा जिल्हा यांची मागणी, उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने सूचीत करण्यात येते की, विदर्भात उन्हाळी तापमानात वाढ झालो असुन, ग्रामीण भागात पाण्याची कमतरता निर्माण होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थाचे आरोग्य हित लक्षात घेता, जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सर्व … Read more