दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती PRASHAST APP (प्रशस्त ॲप) मध्ये भरणे बाबत prashast application disability
दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती PRASHAST APP (प्रशस्त ॲप) मध्ये भरणे बाबत prashast application disability PRASHAST APP चे Registration करण्याबाबत खालील प्रोसेस करावी. 1. प्रथम हे अॅप Google Play Store वरून आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. 2. हे अॅप इंस्टॉल केल्यानंतर Register as new user करावे. 3. Sign in करण्यासाठीं शिक्षक मुख्याध्यापक यांनी शाळेच्या यु-डायसला … Read more