दिनांक 6 डिसेंबर 2024 दिनविशेष dinvishesh 

दिनांक 6 डिसेंबर 2024 दिनविशेष dinvishesh ठळक घटना/महत्वपूर्ण घडामोडी – २०००- बाबा आमटे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९९९- जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने गौरविण्यात आले. १९८१ – पोलर सर्कल जहाजातून भारताची तुकडी अंटार्क्टिक मोहिमेवर रवाना. १९७१- भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले. १८७७ – … Read more