दिनांक 07 डिसेंबर 2024 दिनविशेष todays special day dinvishesh 

दिनांक 07 डिसेंबर 2024 दिनविशेष todays special day dinvishesh  ७ डिसेंबर घटना – दिनविशेष ➡️आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन ➡️भारतीय लष्कर ध्वज दिन २०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू. १९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड. १९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी … Read more