दिनांक २४-२५.०१.२०२५ च्या मध्यरात्री पासुन होणारी एस.टी भाडेवाडीची माहिती प्रसारित करणे बाबत state travelling bhadevadha 

दिनांक २४-२५.०१.२०२५ च्या मध्यरात्री पासुन होणारी एस.टी भाडेवाडीची माहिती प्रसारित करणे बाबत state travelling bhadevadha  संदर्भ : – मा. महाव्यवस्थापक (वाहतुक) रा प मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांचे पत्र क्रमांक ४२५ दिनांक २४.०१.२०२५. उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, संदर्भिय पत्रानुसार मा. महाव्यवस्थापक (वाहतुक) रा प मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी दिनांक २४-२५.०१.२०२५ च्या मध्यरात्री पासुन सेवाप्रकारनिहाय … Read more