दिनांक १८ डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्याबाबत alpsankhyank hakka divas 

दिनांक १८ डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्याबाबत alpsankhyank hakka divas  प्रस्तावना –संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. १८ डिसेंबर, १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतचे वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी … Read more