दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत marathi bhasha sanvardhan 

दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत marathi bhasha sanvardhan  प्रस्तावना :- राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इत्यादी संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन … Read more