दिनांक ०१/०७/२०२४ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता Dearness Allowance
दिनांक ०१/०७/२०२४ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता Dearness Allowance भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक १/५/२०२४-E-II (B), दि. २१/१०/२०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित. कर्मचाऱ्यांचा तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अदा करणे बाबत कंत्राटी शिक्षक भरती स्थगित वरिष्ठ … Read more