“दादाभाई नौरोजी” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
“दादाभाई नौरोजी” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay दाभाई नौरोजी यांना आपण ‘भारताचे पितामह’ म्हणतो. पितामह म्हणावं, असंच दात्यांचं कार्य होतं. त्यांना व्याण्णव वर्षाचं दीर्घायुष्य लाभलं. त्यांची बुद्धिमत्ला, त्यांचा अर्थशास्त्र आणि गणित या विषयांचा व्यासंग, तशीच त्यांनी केलेली थोर देशसेवा आणि त्यांची महनीय कामगिरी पाहिली, म्हणजे ते भारताचे पितामह होते, हे पटतं. दादाभाईंचा जन्म मुंबई इथं ४ … Read more