दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये इ 6वी स्वाध्याय सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions 

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये इ 6वी स्वाध्याय सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions  १) चेर, पांड्य आणि चोळ या राजसत्तांचा उल्लेख कोणत्या साहित्यात व भाषेत केला आहे ? तमिळ भाषेतील संघम साहित्यात २) कोणत्या बंदरातून मसाल्यांचे पदार्थ, माती, मौल्यवान रत्ने इत्यादी रोम व इतर देशांकडे निर्यात होत असे ? मुझिरीस वस्तूंची इटली, ३) पांड्य राज्याच्या … Read more