तुमच्या गाडीला HSRP आवश्यक आहे की नाही, त्याची संपूर्ण माहिती high security registration plate 

तुमच्या गाडीला HSRP आवश्यक आहे की नाही, त्याची संपूर्ण माहिती high security registration plate HSRP नंबर प्लेटसंदर्भातील महत्त्वाची माहिती देशभरात वाहतुकीची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य केली आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने देखील हा नियम लागू केला असून, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत गाड्यांसाठी HSRP लावणे बंधनकारक … Read more