गुरुजी, बदली पाहिजे, तर जेजेचे प्रमाणपत्र आणा ! शिक्षणाधिकाऱ्यांनी दिव्यांग शिक्षकांसाठी दिले निर्देश online teacher transfer portal
गुरुजी, बदली पाहिजे, तर जेजेचे प्रमाणपत्र आणा ! शिक्षणाधिकाऱ्यांनी दिव्यांग शिक्षकांसाठी दिले निर्देश online teacher transfer portal लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी जिल्ह्यातील संवर्ग एकमधील दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या सर्व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी मुंबईच्या सर जेजे हॉस्पिटल मुंबई येथे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्र … Read more