टीईटी घोटाळ्यातील ५ शिक्षण सेवकांची सेवासमाप्ती; परीक्षेतील गुणापेक्षा प्रमाणपत्रावर जास्त गुण tet fraud terminate teachers’
टीईटी घोटाळ्यातील ५ शिक्षण सेवकांची सेवासमाप्ती; परीक्षेतील गुणापेक्षा प्रमाणपत्रावर जास्त गुण tet fraud terminate teachers’ सो लापूर : ‘टीईटी’ परीक्षेच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून प्राथमिक शिक्षण विभागाकडील पाच शिक्षण सेवकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. २०१८ व २०१९ मध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाला. शिक्षणसेवक … Read more