जुन्या अभिलेखांचे यथायोग्य जतन करण्याच्या अनुषंगाने डिजीटायझेशन/स्कॅनिंग कार्यपध्दतीची अंमलबजावणी old abhilekhe digitization
जुन्या अभिलेखांचे यथायोग्य जतन करण्याच्या अनुषंगाने डिजीटायझेशन/स्कॅनिंग कार्यपध्दतीची अंमलबजावणी old abhilekhe digitization शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालयातील सन १९२७ते २००१ पर्यंतच्या उपलब्ध जुन्या अभिलेखांचे यथायोग्य जतन करण्याच्या अनुषंगाने डिजीटायझेशन/स्कॅनिंग कार्यपध्दतीची अंमलबजावणी खर्चास मान्यता देणेबाबत वाचा :१) शासन ज्ञापन क्रमांक: आस्थापना-२००१/प्र.क्र.४१०/म-१, दि.३१.१०.२००१ शासन निर्णय क्रमांकः नोंदणी (संगणक)-२०१५/१५१७/प्र.क्र.४५२/म-१, दि.०८ ऑक्टोबर, २०१५. २) ३) शासन शुद्धिपत्रक क्रमांकः मुद्रांक-२०१७/३२६६/प्र.क्र.५०४/म-१, दि. … Read more