‘जीवन शिक्षण’ मासिकासाठी अभ्यासपूर्ण लेख पाठविण्याबाबत jivan shikshan masik
‘जीवन शिक्षण’ मासिकासाठी अभ्यासपूर्ण लेख पाठविण्याबाबत jivan shikshan masik संदर्भ : ‘जीवन शिक्षण’ मासिक बैठक दि.१०/१०/२०२४ चे मान्य इतिवृत्त राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पणे यांच्यामार्फत दर महिन्याला जीवन शिक्षण हे मासिक प्रकाशित केले जाते. १६३ वर्षाची दैदिप्यमान परंपरा असलेले हे मासिक शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली … Read more