जि. प. शिक्षकांच्या बदल्यांसाठी कायमस्वरूपी वेळापत्रक ठरले ! Teachers’ online transfer 

जि. प. शिक्षकांच्या बदल्यांसाठी कायमस्वरूपी वेळापत्रक ठरले ! Teachers’ online transfer  असे आहे वेळापत्रक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे- १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी उपलब्ध रिक्त पदे निश्चित करणे – १ ते ३१ मार्च बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सीस कंपनीस उपलब्ध करून देणे १ ते २० एप्रिल समानीकरणांतर्गत रिक्त पदे … Read more