जिल्ह्यातील बोगस TET अपात्र शिक्षकांच्य नेमणुकीबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत teacher eligibility test exam
जिल्ह्यातील बोगस TET अपात्र शिक्षकांच्य नेमणुकीबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत teacher eligibility test exam संदर्भ :- मा. आ. प्रशांत बन्सीलाल बंब, महाराष्ट्र विधानसभा सदस्य, यांचेकडील जा.क्र. कार्या/विका/छ.सं./२२०८७ दिनांक ३१.०३.२०२५ सोलापूर जिल्हा प्राथमिक आणि खाजगी माध्यमिक विभागात बोगस ७८०० शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती उपलब्ध आहे. खाजगी माध्यमिक शाळांमधील अनेक TET अपात्र शिक्षक आर्थिक व्यवहार करून शासनाच्या निधीचा … Read more