जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदलीची प्रक्रिया १ जानेवारीपासून; १ जानेवारी ते ३१ मेपर्यंत विविध टप्प्यांमध्ये पार पडणार teacher online transfer 

जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदलीची प्रक्रिया १ जानेवारीपासून; १ जानेवारी ते ३१ मेपर्यंत विविध टप्प्यांमध्ये पार पडणार teacher online transfer  प्रतिनिधी। जालना यंदा शिक्षकांची बदली प्रक्रिया न झाल्याने पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक बदली प्रक्रियेची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बदली प्रक्रिया सुरू होणार … Read more