जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू;२८ फेब्रुवारीपर्यंत यादीवरील आक्षेप घेण्याची मुभा primary teacher online transfer

जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू;२८ फेब्रुवारीपर्यंत यादीवरील आक्षेप घेण्याची मुभा primary teacher online transfer  लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणताही घोळ होऊ नये, यासाठी ग्रामविकास विभागाने आतापासूनच तयारी केली आहे. १ जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन ३१ मेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून, … Read more