जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी चर्चासत्राचे आयोजन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांना उपस्थित राहण्याबाबत teacher online transfer
जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी चर्चासत्राचे आयोजन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांना उपस्थित राहण्याबाबत teacher online transfer शिक्षक संघटना अध्यक्ष किंवा सचिव यांची चर्चासत्र दिनांक 26.11.2024 बाबत. संदर्भ : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचना. उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षक संघटना अध्यक्ष किंवा सचिव यांच्या सोबत जिल्हा अंतर्गत बदल्या … Read more